E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर; ३४ टक्के शुल्क आकारणार
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
बीजिंग
: जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धास सुरूवात झाली आहे. अमेरिकेच्या ‘प्रत्युुत्तर शुल्का’स चीनने प्रत्युत्तर दिले आहे. चीन आता अमेरिकेतून आयात होणार्या वस्तूंवर ३४ टक्के ‘प्रत्युुत्तर शुल्क’ आकारणार आहे. येत्या १० एप्रिलपासून अमेरिकेतून आयात होणार्या सर्व वस्तूंवर ‘प्रत्युुत्तर शुल्क’ लागू होईल, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. अमेरिकेने व्यापार भागीदारांवर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादल्याने चीनने विश्व व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार केली आहे.
ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले आहे. यात भारताचादेखील समावेश आहे. अमेरिका आता भारतातून आयात होणार्या वस्तूंवर २७ टक्के आयात शुल्क आकारणार आहे. ट्रम्प यांनी ’व्हाईट हाउस’ येथे पत्रकार परिषद घेत स्वतः शुल्कासंदर्भातील फलक दाखविले होते. अमेरिकेतील वस्तूंवर अनेक देश मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारतात. त्यामुळे आम्ही जशास तसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी ६० देशांवर परस्पर शुल्क जाहीर केले होते. तसेच, २ एप्रिल हा दिवस अमेरिकेचा ‘मुक्ती दिन’ (लिबरेशन डे) असल्याचे म्हटले होते.ट्रम्प यांनी विविध देशांवर १० ते ४९ टक्के ‘प्रत्युत्तर शुल्क’ आकारले आहे. यात अनेक लहान देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कॅनडा, रशिया, उत्तर कोरिया, मेक्सिको आणि बेलारुसला अमेरिकेने यातून वगळले आहे. चीनने मागील वर्षी अमेरिकेतून १६४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही आयात कमी आहे.
Related
Articles
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त
14 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात
09 Apr 2025
पीएमपीच्या उत्पन्नात ४७ कोटींची घट
13 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त
14 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात
09 Apr 2025
पीएमपीच्या उत्पन्नात ४७ कोटींची घट
13 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त
14 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात
09 Apr 2025
पीएमपीच्या उत्पन्नात ४७ कोटींची घट
13 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त
14 Apr 2025
सर्वात खास तारीख
13 Apr 2025
भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात
09 Apr 2025
पीएमपीच्या उत्पन्नात ४७ कोटींची घट
13 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
प्रशांत कोरटकर याला जामीन